डिफेन्स स्टॉक बीईएल : डिफेन्स कंपनीने भारतीय हवाई दलाकडून रडार सिस्टीमसाठी २४६३ कोटी रुपयांची ऑर्डर जाहीर केली आहे. या अपडेटनंतर गुरुवारी सकाळच्या व्यवहारात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बीईएल) शेअरने उसळी घेतली. अश्विनी रडारसाठी भारतीय हवाई दलाकडून २,४६३ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्याची घोषणा बीईएलने बुधवारी केली होती.

[ad_3]