अवघ्या चार वर्षांत १ लाखाचे ८९ लाख केले! तीनदा बोनस शेअर देणारी ही कंपनी आहे कोणती?

Multibagger Stock News Marathi : लान्सर कंटेनर लाइन्सच्या शेअरनं अवघ्या ४ वर्षांत गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. लान्सर कंटेनर लाइन्सच्या शेअर्सनी मल्टीबॅगर परतावा दिला आहे. कंपनीचे शेअर्स ४ वर्षांत ४ रुपयांवरून ४० रुपयांपर्यंत वाढले असून या कालावधीत एक लाखाची गुंतवणूक ८९ लाख रुपयांपर्यंत वाढली आहे. बोनस शेअर्सच्या वाटपामुळं ही कमाल झाली आहे.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24