IPO News In Marathi : इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसाठी (आयपीओ) हा महिना खूप खास आहे. या महिन्यात आतापर्यंत विशाल मेगा मार्ट ते वन मोबिक्विक सिस्टीम्स, इन्व्हेंटुरस नॉलेज सोल्युशन्स लिमिटेड आणि इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (इंडिया) या कंपन्यांचे आयपीओ लाँच करण्यात आले असून येत्या काही दिवसांत १९ ते २३ डिसेंबर दरम्यान १० आयपीओ लाँच होणार आहेत. आज 6 आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी खुले होत आहेत. यापैकी 5 मेनबोर्ड आणि 1 एसएमई आयपीओ आहे. तुम्हीही सट्टेबाजीचा विचार करत असाल तर जाणून घेऊया प्राइस बँड, जीएमपी आणि इतर डिटेल्स.

[ad_3]