सेल्फी किंवा रील्स बनवण्यासाठी बजेट स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. अॅमेझॉनवर सुरू असलेल्या सेलमध्ये २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत तीन बेस्ट सेल्फी कॅमेरा फोन मिळत आहेत. या फोनमध्ये तुम्हाला ५० मेगापिक्सलपर्यंतचा फ्रंट कॅमेरा मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये १०८ मेगापिक्सलपर्यंतचा रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या यादीत सॅमसंग आणि ओप्पोच्या हँडसेटचाही समावेश आहे.

[ad_3]