विवो एक्स २०० सीरीजची किंमत लीक; १२ डिसेंबरला लॉन्च होतील ‘हे’ दोन नवे फोन!

Vivo Upcoming Smartphone: विवो एक्स२०० सीरिजचा फोन उद्या म्हणजेच १२ डिसेंबरला भारतात लॉन्च होणार आहे. या सीरिजमध्ये कंपनी भारतीय युजर्सला विवो एक्स २०० आणि एक्स २०० प्रो असे दोन नवे फोन ऑफर करणार आहे. दरम्यान, फोन लॉन्च होण्याआधीच एका टिप्सटर अभिषेक यादवने या फोनच्या किंमती लीक केल्या आहेत. सांगितलेल्या किंमतींवरून असे म्हटले जात आहे की, एक्स २०० सीरिजचे फोन एक्स १०० सीरिजपेक्षा महाग असतील.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24