Modi Government Decision : विमानासाठी लागणारं इंधन (ETF), क्रूड प्रॉडक्ट्स, पेट्रोल आणि डिझेल उत्पादनांवरील विंडफॉल टॅक्स रद्द करण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं आहे. गेल्या महिनाभरापासून सरकारी पातळीवर या विषयावर काथ्याकूट सुरू होता. विंडफॉल टॅक्स हटवण्याच्या सरकारच्या निर्णयाचा रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी सारख्या कंपन्यांना मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या नफ्यात वाढ होणार आहे.

[ad_3]