Samsung News : सॅमसंग स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. टेक ब्रँड सॅमसंगने वनयूआय ७ अपडेटशी संबंधित नवीन माहिती शेअर केली आहे. कंपनीने प्रीमियम स्मार्टफोनमध्ये दिलेले सॅमसंग डेक्स अॅप विंडोज प्लॅटफॉर्मसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या अॅपमुळे सॅमसंगच्या स्मार्टफोन डेस्कटॉप कॉम्प्युटर सारखा वापरता येत होता. या फोनला एक्सटर्नल मॉनिटर, कीबोर्ड आणि माउस कनेक्ट करून युजर्स फोवर संगणकाचा अनुभव घेऊ शकत होते. मात्र, हे अॅप आता बंद करण्यात आलं आहे.

[ad_3]