खराब लिस्टिंगनंतर एनटीपीसी ग्रीन एनर्जीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, खरेदी करावा की नको?

NTPC Green Energy Share Price : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा आयपीओ आज शेअर बाजार सूचीबद्ध झाला. मात्र, शेअरची लिस्टिंग अपेक्षाभंग करणारी ठरली. हा शेअर इश्यू प्राइसच्या तुलनेत केवळ ३.२ टक्क्यांनी वाढून एनएसईवर १११.५० रुपयांवर सूचीबद्ध झाला. मात्र, लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी खरेदीचा सपाटा लावल्यामुळं शेअर उसळला.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24