अवघ्या सहा दिवसांत पैसे दुप्पट झाले! शेअरची किंमत तुम्हाला अजूनही परवडेल अशी, पाहा!

Neelam Linens and Garments share price : नीलम लिनन्स अँड गारमेंट्स या चिमुकल्या कंपनीचे शेअर्स सध्या रॉकेटच्या वेगानं धावत आहेत. मंगळवारी कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वधारून ४८.४० रुपयांवर पोहोचला. या कंपनीच्या शेअर्सना सोमवारी पाच टक्क्यांचं अप्पर सर्किट लागलं. अवघ्या ६ दिवसांत कंपनीच्या शेअरची किंमत दुप्पट झाली आहे. 

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24