स्विगीचा आयपीओ तीन दिवसांत ३.५९ पट सब्सक्राइब झाला. एनएसईकडे उपलब्ध आकडेवारीनुसार, सुरुवातीच्या शेअर विक्रीत १६,०१,०९,७०३ समभागांच्या ऑफरच्या तुलनेत ५७,५३,०७,५३६ शेअर्ससाठी बोली लागली होती. पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) विभागाला ६.०२ पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी (आरआयआय) कोटा १.१४ पट सब्सक्राइब करण्यात आला. बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या शेअरला ४१ टक्के वर्गणी मिळाली. स्विगीने अँकर (मोठ्या) गुंतवणूकदारांकडून ५,०८५ कोटी रुपये गोळा केले होते.

[ad_3]