Adani enterprises share price : शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असताना अदानी समूहातील अदानी एन्टरप्रायझेसच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडत आहेत. कंपनीच्या उत्कृष्ट तिमाही निकालानंतर शेअरमध्ये ही वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबरमध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत अदानी एन्टरप्रायझेसच्या नफ्यात आठ पटीनं वाढ झाली आहे.

[ad_3]