Disney+ Hotstar free Plans: एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया म्हणजेच व्हीआय युजर्संना एकापेक्षा एक प्लान ऑफर करत आहेत. जर तुम्ही दीर्घ वैधता असलेला प्लान शोधत असाल तर या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये तुमच्यासाठी काही उत्तम प्लान आहेत. आज आम्ही तुम्हाला या कंपन्यांच्या अशाच एका प्लानबद्दल सांगणार आहोत. या प्लानची वैधता ३६५ दिवसांची आहे. यामध्ये तुम्हाला दररोज भरपूर डेटाही मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्लानमध्ये कंपन्या एक वर्षासाठी डिस्ने+ हॉटस्टार मोबाइलचा फ्री अॅक्सेस देखील देत आहेत.

[ad_3]