दिग्गज उद्योगपती व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे सावत्र बंधू नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता रतन टाटा यांची शेवटची इच्छा पूर्ण करावी लागणार आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, रतन टाटा यांनी इच्छापत्राची अंमलबजावणी करण्यासाठी वकील दरायस खंबाटा, त्यांचे निकटवर्तीय मेहली मिस्त्री, सावत्र बहिणी शिरीन आणि डेना जिजीभॉय यांची नियुक्ती केली आहे.

[ad_3]