Wipro Q2 results : बेंगळुरूस्थित आयटी कंपनी विप्रोने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल आज, गुरुवार, 17 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केले आहेत. आयटी क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोचा निव्वळ नफा सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत २१ टक्क्यांनी वाढून ३,२०९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर कंपनीचा महसूल 22,302 कोटी रुपये होता, जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीतील 22,516 कोटी रुपयांच्या तुलनेत किंचित कमी आहे. तिमाही निकालांबरोबरच कंपनीने २०१९ नंतर पुन्हा एकदा १:१ या प्रमाणात बोनस शेअर ्स देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी कंपनीने 13 वेळा बोनस शेअरचे वाटप केले आहे. कंपनीचा शेअर आज ५२८.७० रुपयांवर बंद झाला.

[ad_3]