Stock Market Updates : शेअर बाजार आणि अनिश्चितता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इथं कधी काय होईल सांगता येत नाही. गुजरात टूलरूम या चिमुकल्या शेअरला सध्या हाच अनुभव येत आहे. १५ रुपयांपेक्षाही कमी किंमत असलेल्या या शेअरमध्ये आज ५ टक्के वाढ झाली असून या शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे.

[ad_3]