Disney+ Hotstar Subscription: आवडता सिनेमा, वेब सीरिज किंवा व्हिडिओ कंटेंट बघायचा असेल तर ओटीटी सब्सक्रिप्शन अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला ओटीटी सब्सक्रिप्शनसाठी वेगळा खर्च करायचा नसेल तर तुम्ही अशा प्लानसोबत रिचार्ज करू शकता, ज्यासोबत त्यांना कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन मिळते. विशेष म्हणजे एअरटेल युजर्संना २८ दिवसांची वैधता असलेल्या प्लानमध्ये तीन महिन्यांसाठी फ्री डिस्ने + हॉटस्टारचा फायदा मिळत आहे.

[ad_3]