Amazon Great Indian Festival Sale: बजेट सेगमेंटमधील सॅमसंगच्या स्मार्टफोनला मोठी पसंती दिली जाते. दिवाळीपूर्वी स्वस्तात चांगला फोन घ्यायचा असेल तर सॅमसंग गॅलेक्सी एम १५ 5G ही तुमची पसंती ठरू शकते. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन स्वस्तात विकला जाणार आहे. अॅमेझॉनकडून सवलतीची किंमत जाहीर करण्यात आली. मोठी बॅटरी आणि उत्तम कॅमेरा असलेला हा फोन खरेदी करायचा असेल तर, ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी असेल.

[ad_3]