iPhone News: बहुप्रतिक्षित आयफोन एसई ४ लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. हा कंपनीचा मिड-रेंज स्मार्टफोन असेल, यामुळे अनेकांचे आयफोन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. अॅपलने गेल्या महिन्यात आयफोन १६ सीरिज लॉन्च केली, तेव्हापासून आयफोन एसई ४ सर्वाधिक चर्चेत आहे. आयफोन एसई ४ कधी लॉन्च होणार आहे? याबाबत कंपनीकडून अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र, त्यापूर्वीच आयफोन एसई ४ मधील कॅमेरा, डिझाइनबद्दल माहिती लीक झाली आहे.

[ad_3]