ऑनलाइन खरेदी करतांना राहा सतर्क! ‘या’ चुकांमुळे सायबर चोरटे करतील तुमचं अकाऊंट रिकामं

yber crime : सध्या सणासुदीचा हंगाम सुरू आहे. बड्या कंपन्या आणि विविध ब्रँडने आपल्या वार्षिक ऑफर्स सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे ई-शॉपिंग पोर्टलवर तुम्हाला या आकर्षक ऑफर्स अगदी सहज मिळतील. मोठ्या प्रमाणात नागरिक ऑनलाइन शॉपिंगला पसंती देत आहेत. भारतात ऑनलाइन शॉपिंग करणारा मोठा वर्ग असून सायबर चोरटे आता अशा ग्राहकांना लक्ष्य करू लागले आहे. जर ऑनलाइन शॉपिंग करतांना सावधगिरी बाळगली नाही तर, तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे. सायबर ठग बनावट वेबसाइट तयार करून खरेदीदारांची फसवणूक करण्याच्या तयारीत आहेत.

[ad_3]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24