अवांटेलच्या निव्वळ नफ्यात तब्बल ४४ टक्क्यांची वाढ; शेअर बाजारात लगेच परिणाम, शेअरची मोठी उसळी


अवांटेल या टेलिकॉम प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा शेअर सोमवारी, ३ ऑक्टोबररोजी इंट्राडे ट्रेडिंगमध्ये १३  टक्क्यांनी वाढून २०१ रुपयांवर पोहोचला. सप्टेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीच्या कंपनीच्या भक्कम आर्थिक निकालांनंतर ही लक्षणीय वाढ झाली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24