मागील महिनाभरात जवळपास ६५ टक्क्यांनी वधारलेला रिलायन्स पॉवर कंपनीच्या शेअरचा भाव आज अचानक कोसळला आणि या शेअरला पाच टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. त्यामुळं गुंतवणूकदार काहीसे संभ्रमात पडले आहेत.