नितीन कामत यांनी दिली गुंतवणूकदारांना खूशखबर! झिरोधाच्या ब्रोकरेज चार्जेसबाबत केली मोठी घोषणा


Zerodha news : भारतातील सर्वात मोठा शेअर ट्रेडिंग प्लॅटफॉर्म असलेल्या ‘झिरोधा’नं आपल्या ग्राहकांना खूशखबर दिली आहे. गुंतवणूकदारांसाठी ‘झिरोधा’च्या ब्रोकरेज चार्जेसमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24