यूपीआयचे नवे नियम शुक्रवार, १ ऑगस्टपासून लागू होणार आहेत. या नियमांमुळे यूपीआय अॅप्सची कार्यक्षमता आणखी वाढेल आणि युजर्सचे फसवणुकीपासून संरक्षण होईल. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) लागू केलेल्या या योजनेमुळे गुगल पे, फोनपे किंवा पेटीएम सारख्या सर्व पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना ते लागू होतील.

[ad_3]