राज कपूर हे बॉलिवूडमधील अतिशय नावाजलेले नाव. ते लोकप्रिय अभिनेते-दिग्दर्शक होते, त्यांनी भारतीय सिनेमात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांचे चित्रपट आजही सिनेरसिकांचे मनोरंजन करतात. पण राज कपूर ज्या प्रकारे त्यांच्या सिनेमांमुळे लाइमलाइटमध्ये असायचे त्याच प्रकारे खासगी आयुष्याचीही चर्चा सुरु असायची. विवाहित असलेल्या राज कपूर यांचे एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत अफेअर सुरु होते. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या पत्नीला कळाली तेव्हा नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…