Viral Video: ‘चढती जवानी’ गाण्यावर तरुणीने काय कंबर हलवली, डान्स पाहून नेटकरीही झाले फिदा!


Viral Video on chadti jawani song: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी चांगल्या गोष्टी व्हायरल होतात तर कधी चुकीच्या गोष्टी देखील व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी ‘चढती जवानी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्यावरील तिचा डान्स नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी तिचे कौतुक करत कमेंट केल्या आहेत. तुम्ही हा व्हायरल व्हिडीओ पाहिलात का? नाही ना चला पाहूया…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24