Karwa Chauth 2024: राधिका मर्चंट ते रकुल प्रीत सिंह; ही नवविवाहित जोडपी असा साजरा करणार करवा चौथ


करवा चौथ, अखंड सौभाग्यासाठी व्रत, आश्विन-कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी करतात. या वर्षी २० ऑक्टोबर रोजी करवा चौथ सण साजरा केला जाईल. स्त्रिया आपल्या जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी हे व्रत करतात. चाळणीतून चंद्राचे दर्शन घेऊन महिला उपवास सोडतात. २०२३ आणि २०२४च्या सुरुवातीला विवाहबंधानत अडकलेले सर्व सेलिब्रिटी कपल पहिल्यांदाच करवा चौथ साजरा करणार आहेत. आता या नवविवाहित जोड्या कोणत्या? चला जाणून घेऊया…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24