स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक मालिका म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट.’ या मालिकेत सावनीच्या आयुष्यात कितीही वाईट परिस्थिती आली तरीही ती सागर आणि मुक्ताला कसे दूर करता येईल यासाठी प्लानिंग करत असते. गेल्या काही दिवसांपासून सावनीला या सर्व गोष्टींमध्ये यश मिळाले दिसत आहेत. सावनी सागरचे कान भरते आणि सागरला ते खरे वाटते. आता मालिकेच्या आजच्या भागात काय होणार चला जाणून घेऊया.