राधिका आपटेने ‘गुड न्यूज’ थेट दाखवलीच! लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर बेबी बंपसह पोहोचली अभिनेत्री!


Radhika Apte Falunts Baby Bump : मराठीसह, साऊथ आणि बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री राधिका आपटे आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये १६ ऑक्टोबर रोजी ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला तिने उपस्थिती दर्शवली होती. तिथे तिने आपला बिग बेबी बंप दाखवत सगळ्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24