Simi Garewal Birthday: रतन टाटांची एक्स गर्लफ्रेंड, न्यूड सीन देऊन बॉलिवूडमध्ये उडवली खळबळ! वाचा सिमी ग्रेवालबद्दल…


Happy Birthday Simi Garewal : सध्या सिमी ग्रेवाल हे नाव सगळ्यांच्याच ओठांवर आहे. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची एक्स गर्लफ्रेंड असणाऱ्या सिमी ग्रेवाल यांनी पोस्ट लिहून आपलं दुःख व्यक्त केलं होतं. यामुळे त्या पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आल्या होत्या. आज अभिनेत्री सिमी ग्रेवाल यांचा वाढदिवस आहे. अभिनेत्रीने वयाच्या ७६व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सिमी ग्रेवाल यांचा जन्म १७ ऑक्टोबर १९४७ रोजी लुधियाना येथे झाला. ७०-८०च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यांचे वडील लष्करी अधिकारी होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24