Hema Malini Birthday : कधीकाळी वजनामुळे मिळाला होता नकार; मग हेमा मालिनी बॉलिवूडच्या ‘ड्रीम गर्ल’ कशा बनल्या?


Hema Malini Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी आज त्यांचा ७६वा वाढदिवस साजरा करत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर चित्रपटसृष्टीत एक विशेष ओळख निर्माण केली आहे. हेमा मालिनी यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९४८ रोजी तामिळनाडूमधील अम्मानकुडी येथे झाला होता. हेमा यांचे खरे नाव हेमा मालिनी चक्रवर्ती होते. चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यानंतर त्यांनी आपल्या नावातून चक्रवर्ती आडनाव काढून टाकले. पण, त्याचा हा इथवरचा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी कधीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. पण, आई जयलक्ष्मीच्या आग्रहावरून त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24