Viral Video : बॉयफ्रेंड सार्वजनिक ठिकाणी लघवी करायचा अन्…; समजावूनही न ऐकल्याने अभिनेत्रीने केला ब्रेकअप!


Actress Break Up For Weird Reason : बॉलिवूडमध्ये ब्रेकअप होण्याचे प्रकार तसे नवे नाहीत. अगदी काहीही कारणांनी कलाकार जोड्या एकमेकांपासून वेगळ्या होताना दिसतात. ब्रेकअपचं कारण अनेकदा फसवणूक, इतरांशी असलेले संबंध हे असतात. मात्र, आता एका अभिनेत्रीने तिच्या ब्रेकअपचे कारण सांगितले आहे, जे चर्चेत आले आहे. इतकंच नाही तर, अभिनेत्रीने याचं ब्रेकअपच्या कारणावर चित्रपट देखील बनवला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24