Bigg Boss 18: सलमान खानच्या शोमध्ये आली भूमी पेडणेकरची ‘गर्लफ्रेंड’! कोण आहे अरुणाचलची चुम दरांग?


Bigg Boss 18 Who Is Chum Darang : कलर्स टीव्हीवरचा लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो’बिग बॉस १८’ च्या घरात यंदा अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती सगभागी होणार आहेत. या घरात यंदा’खतरों के खिलाडी’ विजेत्या करणवीर मेहरापासून विवियन डिसेना, ॲलिस कौशिक, चाहत पांडे आणि शिल्पा शिरोडकरपर्यंत अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. या सेलिब्रिटींपैकी एक म्हणजे अरुणाचल प्रदेशची चुम दरांग. बॉलिवूडच्या काही चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री चुम दरांग देखील सलमान खानचा प्रसिद्ध रिॲलिटी शो’बिग बॉस १८’मध्ये सहभागी होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24