Video: पायाला गोळी लागल्यावर कशी आहे गोविंदाची तब्बेत? व्हिडीओ शेअर करत स्वत: दिली हेल्थ अपडेट



Govinda Health Update: मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास गोविंदासोबत मोठा अपघात झाला. त्याच्याच परवानाधारक रिव्हॉल्व्हरने पायाला गोळी लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याच्या प्रकृतीविषयी अपडेट समोर येत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24