Diljit Dosanjh: दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये चाहतीला दिले गिफ्ट, पाकिस्तानी असल्याचे कळताच म्हणाला…


सध्या सगळ्या तरुण पिठीला आपल्या सुमधून आवाजाने मंत्रमुग्ध करणारा पंजाबी गायक म्हणून दिलजीत दोसांज ओळखला जातो. दिलजीतचे प्रत्येक गाणे हे तुफान हिट होत असते. तसेच दिलजीतच्या कॉन्सर्टला हजेरी लावण्यासाठी लाखो चाहते गर्दी करतात. सध्या दिलजीत हा युरोप टूरवर आहे. तो परदेशातील चाहत्यांसाठी लाइव्ह गाणी गाताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर दिलजीतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दिलजीच पाकिस्तानी चाहतीशी बोलताना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

online gambling app