मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नीना कुळकर्णी हे नाव कोणाला माहीत नसेल असा एकही व्यक्ती सापडणे मुश्कीलच. नाटक, मराठी व हिंदी मालिका, चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. पण नीना यांच्या खासगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. पतीच्या निधनानंतर नीना या कठीण काळातून जात होत्या. दोन्ही मुलांचा सांभळ करण्यासाठी त्यांना काम करावे लागत होते. चला जाणून घेऊया नीना कुलकर्णी यांच्या खासगी आयुष्याविषयी…