Viral Video: पुरस्कार स्वीकारून करण जोहर शाहरुख खानच्या पाया पडला! ‘त्या’ व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ


IIFA Awards2024 Viral Video: दुबईतील अबुधाबीमध्ये नुकताच ‘आयफा पुरस्कार २०२४’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमातील काही फोटो आणि व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. या मेगा इव्हेंटमधला एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करून गेला आहे. या सोहळ्यातील अनेक व्हिडीओ खूपच भावूक करणारे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडीओ इतर कोणाचा नसून, बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि करण जोहर यांचा आहे. या व्हिडीओमध्ये असे काय आहे की, ज्याची इतकी चर्चा होत आहे? चला जाणून घेऊया…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24