KBC 16: २२ वर्षांच्या मुलाने जिंकले ५० लाख रुपये, १ कोटी रुपयांच्या प्रश्नाला गोंधळला स्पर्धक


बुद्धीमत्तेच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी ही छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दिली जाते. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या कार्यक्रमाचा १६वा सिझन सुरु झाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये २२ वर्षीय मुलाने ५० लाख रुपये जिंकल्याचे समोर आले होते. आता त्याला १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेला प्रश्नाचे त्याने योग्य उत्तर दिले की नाही असा प्रश्न सर्वांना पडला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24