Feroz Khan Birth Anniversary: आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध असणारे अभिनेते म्हणजे फिरोज खान. ते बॉलिवूडमधील इतर कलाकारांपेक्षा नेहमीच वेगळे ठरले आहेत. त्यांचा जीवन जगण्याचा, जीवनाचा आनंद घेण्याचा फंडा हा अतिशय वेगळा होता. ७०च्या दशकात फिरोज खान हे स्टाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेत असत. अनेकदा फिरोज खान यांची तुलना हॉलिवूड कलाकारांसोबत केली जात असे. आज २५ सप्टेंबर रोजी फिरोज खान यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…