LIVE UPDATESरिफ्रेश
मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि ओटीटीशी संबंधित ताज्या बातम्या व नव्या चित्रपटांचे परीक्षण वाचायला मिळेल.
Tue, 24 Sep 202407:16 AM IST
Entertainment News in Marathi: Premachi Goshta: लकीचे सत्य मुक्ताने आणले सर्वांसमोर, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत काय असणार सागरची प्रतिक्रिया?
- Premachi Goshta Update: ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. मालिकेत मुक्ताने लकीचे सत्य सर्वांसमोर आणले आहे. त्यावर आता सागरची काय प्रतिक्रिया असणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
Tue, 24 Sep 202406:28 AM IST
Entertainment News in Marathi: अशी मी मदनमंजिरी सुबक ठेंगणी लखलखते सुंदरी; ‘फुलवंती’मधील पहिल्या गाण्याने लावले प्रेक्षकांना वेड
- Video: ‘फुलवंती’ चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यामधील प्राजक्ता माळीचा लूक आणि डान्स पाहून सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. तिच्या सौंदर्याने अनेकांना घायाळ केले आहे.
Tue, 24 Sep 202405:50 AM IST
Entertainment News in Marathi: हिंदू मुलीशी लग्न करणार असल्याचे कळताच कशी होती अम्मीची प्रतिक्रिया? स्वरा भास्करच्या पतीने केला खुलासा
- अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमदशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. कारण दोघेही वेगवेगळ्या धर्माचे आहेत. आता फहादने लग्नाच्या वेळचा किस्सा सांगितला आहे.
Tue, 24 Sep 202403:21 AM IST
Entertainment News in Marathi: KBC 16: केबीसीमध्ये रचला जाणार इतिहास! ७ कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचले दोन स्पर्धक
- KBC 16: अमिताभ बच्चन होस्ट करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या रिअॅलिटी शोचा आगामी एपिसोड खूपच मनोरंजक असणार आहे. कारण पुन्हा एकदा दोन स्पर्धक जॅकपॉटच्या प्रश्नापर्यंत पोहोचणार आहेत.
Tue, 24 Sep 202403:02 AM IST
Entertainment News in Marathi: Bigg Boss Marathi: तुम्ही लोकांच्या भावनांचा खेळ केलाय; अभिजीतने निक्कीला चांगलेच सुनावलं
- Bigg Boss Marathi 5: बिग बॉसच्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडताच निक्की तांबोळी अतिशय चिडलेली दिसत आहे. तिच्यामध्ये आणि अभिजीतमध्ये जोरदार वाद झाला आहे.
Tue, 24 Sep 202402:27 AM IST
Entertainment News in Marathi: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’च्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफर विरोधात केली तक्रार, काय आहे प्रकरण वाचा
-
‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिग्दर्शक अली अब्बास जफरवर फसवणूकीचा आरोप केला आहे. त्यांनी या विरोधात पोलिसात तक्रार केली आहे.