मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एकापाठोपाठ एक असे अनेक चांगले चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली ‘फुलवंती’ ही अलौकिक कलाकृती देखील या यादीतील एक आहे. पहिल्यादिवसापासून चर्चेत असणाऱ्या या चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील अभिनेत्री प्राजक्ता माळीते घायाळ करणारे सौंदर्य सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. तुम्ही हे गाणे पाहिले नसेल तर नक्की पाहा…