Bigg Boss Marathi: तुम्ही लोकांच्या भावनांशी खेळ केलाय; अभिजीतनं निक्कीला चांगलंच सुनावलं


Bigg Boss Marathi Day 59 : ‘बिग बॉस मराठी’चा खेळ आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ जिंकण्याची सदस्यांमध्ये चांगलीच चढाओढ होत असलेली पाहायला मिळत आहे. सदस्यांनी आपला खेळदेखील बदलला आहे. गेल्या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरातून अरबाज पटेलला घरातून बाहेर पडावे लागले. त्याच्या जाण्याने निक्कीला चांगलाच धक्का बसला. सध्या निक्की बिग बॉसच्या घरात सर्वांवर चिडताना दिसत आहे. दरम्यान आजच्या भागात अभिजीत निक्कीला सुनावताना दिसणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24