Viral Video: कोणत्या अँगलने सलमान वाटतो? रस्त्यावर कपडे काढणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी केले अटक


Viral Video: रिल बनवण्यासाठी आणि सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. काहीजण आपला जीव देखील धोक्यात घालतात तर काहीजण इतरांसाठी खतरनाक ठरतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारी एक व्यक्ती स्वत:ला लखनऊचा सलमान खान म्हणत आहे. तसेच तो मुंबईमध्ये शर्ट काढून फिरताना दिसत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24