Himesh Reshammiya Father Death: हिमेश रेशमियावर कोसळला दु:खाचा डोंगर, वडिलांचे झाले निधन



Himesh Reshammiya Father Death: हिमेश रेशमियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील विपिन रेशमिया यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24