मोमो लव्हर असाल तर ही बातमी वाचा! अंडरपँटवरच थेट भांड्यात उभे राहून मोमोचं पीठ मळलं; व्हिडिओ व्हायरल

Shocking Momo Viral Video: मोमोज हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. लाल हिरव्या चटणीसोबत अनेक जण मोमोजवर ताव मारत असतात. मात्र, या मोमोजचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमची मोमो खाण्याची इच्छा कायमची मारून जाईन. हा व्हिडिओ पाहिल्यावर नागरिक थेट पोलिस ठाण्यात पोहोचले आहेत. त्यांनी मोमो तयार करणाऱ्या विरोधात तक्रार दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24