Review: त्याच जुन्या फॉर्म्युल्याची पुनरावृत्ती, वाचा ‘स्पेशल ऑप्स २’चा रिव्ह्यू


OTT Web Series Special Ops 2 Review in Marathi: क्राइम थ्रिलर वेब सीरिज ‘स्पेशल ऑप्स २’ जिओ हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. त्याचा पहिला सीझन २०२० मध्ये आला होता, त्यानंतर ‘स्पेशल ऑप्स १.५’ने निर्मात्यांनी बॅकस्टोरी दाखवली आणि आता तिसरा भाग म्हणून ‘स्पेशल ऑप्स २’ ने धडक दिली आहे. तिन्ही सिरीजमध्ये एकच फॉर्म्युला आहे, मोठा शत्रू आहे आणि हिम्मतसिंगची (के. के. मेनन) टीम त्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळीही त्याच टेम्प्लेटची पुनरावृत्ती करण्यात आली आहे. आता प्रश्न असा आहे की, ही जुनी पद्धत पुन्हा चालली की नाही?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24