4000 जणांना नोकरीची संधी! महाराष्ट्रतील पहिला सेमी कंडक्टर प्रकल्प नवी मुंबईत सुरु; 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक

राज्यातील पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं नवी मुंबईत उद्घाटन झाले आहे. IRP इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या प्रकल्पातून राज्यात तब्बल 36 हजार 573 कोटींची गुंतवणूक  करण्यात आली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24