Todays Horoscope 16 September 2024: आज रवि राशीपरिवर्तन करीत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. चंद्र कुंभ राशीतुन आणि धनिष्ठा नक्षत्रातुन गोचर करणार असून सुकर्मा योग व गरज करण राहील. चंद्रमा शनिशी युतीयोग करीत असुन कसा असेल सप्ताहातील पहिला दिवस! पाहुयात आपल्या जन्मराशीनुसार! वाचा राशी भविष्य!