महाराष्ट्रात नव्या रेल्वे मार्गाचे भूमीपूजन; तुळजाभवानीचे तुळजापूर तीर्थक्षेत्र रेल्वेच्या नकाशाला जोडले जाणार

धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ झााला आहे. 

बंगाल पुन्हा हादरलं! अल्पवयीन मुलीवर अमानुष बलात्कार करून बेशुद्धावस्थेत रस्त्यावर फेकलं

Hooghly Haripal Rape Case : पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात १५ वर्षांच्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार केल्याची धक्कादायक…

गणेशोत्सवात 'या' दिवशी रात्रभर फिरता येणार; 24 तास सुरु राहणार मेट्रो

Ganeshotsav 2024 : रात्रीच्या वेळेस गणेश दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी गूड न्यूज आहे. मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्यात…

MMRDA मध्ये कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी 12,546 कोटी रुपयांचे 9 नवीन प्रमुख प्रकल्प

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ने बुधवार, 4 सप्टेंबर रोजी झालेल्या 282 व्या कार्यकारी समितीच्या…

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गोरेगाव-मुलुंड लिंक रोड बोगद्यासाठी 750 झोपडपट्ट्या पाडल्या जाणार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुलुंडमधील अमर नगर झोपडपट्टीतील सुमारे 750 झोपडपट्ट्या पाडण्याच्या तयारीत आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड…

बाप्पाला वाहिल्या जाणाऱ्या दुर्वा हे फक्त गवत नाही, रिकाम्या पोटी खाल्यास 15 धोकादायक आजार होतील दूर

Health Benefits of Durva: पूजा विधीसाठी करताना दूर्वा वापरल्या जातात. विशेष म्हजणे गणपती बाप्पाच्या पूजेसाठी तर…

पश्चिम रेल्वेने 7-8 सप्टेंबर रोजी गोरेगाव-कांदिवली दरम्यान 10 तासांचा ब्लॉक जाहीर केला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये म्हणजेच रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण, यावेळी मध्य रेल्वे नव्हे,…

गणपती उत्सवासाठी मुंबई मेट्रो सेवा रात्री 11.30 वाजेपर्यंत वाढवली, मुख्य स्थानकांदरम्यान अधिक राइड

‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो 2अ’ आणि ‘दहिसर ते गुंदवली मेट्रो 7’ मर्गिकांवरील फेऱ्यांमध्ये वाढ केली…

गणेशोत्सवात 'या' मार्गांवर रात्रभर धावणार बस

गणेशोत्सवातील दहा दिवस मुंबईत मोठी गर्दी होते. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वाहतुक व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा निर्णय…

BSNL च्या प्लॅनमध्ये 45 दिवसांपर्यंत 2GB डेटा किंमत फक्त…, तुम्हीही Jio-Airtel सोडून द्याल

BSNL Plan: BSNL ने 45 दिवसांचा नवीन प्लॅन आणला आहे. त्यामुळे BSNL वापरणाऱ्यांचा फायदा होणार आहे.…

ड्रायव्हिंग लायसन्स 'या' तारखेपर्यंत स्मार्ट कार्डमध्ये रूपांतरीत करा

ताडदेव प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ड्रायव्हिंग लायसन्सचे स्मार्ट कार्डमध्ये रूपांतर करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. ज्या…

गणेशोत्सवात कोकण मार्गावर अवजड वाहनांना बंदी

मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून सध्या चाकरमानी गावाची वाट धरतान दिसत…

Yuvasatta Times News 24