Shadashtak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रह आपली स्थिती बदलत असतात. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे अनेक योग निर्माण होतात. यातील काही योग अतिशय शुभ तर काही घातक असतात. या ग्रह गोचरमुळे याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीवर पडत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार भूमिपूत्र मंगळ हा कर्क राशीत असून तिथे तो 7 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तरदुसरीकडे मीन राशीत शनिदेव असणार आहे. अशात मंगळ आणि शनिचा स्थितीतून ज्योतिषशास्त्रातील सर्वात महाभयानक असा षडाष्टक योग तयार होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसानसह आरोग्याची समस्या जाणवणार आहे.
वृश्चिक रास
षडाष्टक योगाची निर्मिती या राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरणार आहे. यावेळी, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवणार आहे. तसंच, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वागणे तुम्हाला घातक आहे. त्याचबरोबर, यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या. त्यामुळे, यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण असणार आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योगाची निर्मितीमुळे सावध राहवे लागणार आहे. यावेळी तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, तुम्ही यावेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसंच, यावेळी व्यावसायिकांचे उत्पन्न थोडे कमी होणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागणार आहे.
कन्या रास
षडाष्टक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. यावेळी तुम्हाला मानसिक ताणावाचा सामना करावा लागेल. तसंच, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एखाद्या गोष्टीवरून तणाव असणार आहे. म्हणून, सतत वादविवाद टाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. यावेळी, तुम्ही तुमचे वाहन काळजीपूर्वक चालवावे अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. यावेळी, नोकरी करणाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी त्यांच्या कनिष्ठ आणि वरिष्ठांशी काही बाबींवरून मतभेद होणार आहे. तसंच, या काळात व्यापाऱ्यांचे पैसे अडकणार आहे.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
Shadashtak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रह आपली स्थिती बदलत असतात. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे अनेक योग निर्माण होतात. यातील काही योग अतिशय शुभ तर काही घातक असतात. या ग्रह गोचरमुळे याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीवर पडत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार भूमिपूत्र मंगळ हा कर्क राशीत असून तिथे तो 7 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तरदुसरीकडे मीन राशीत शनिदेव असणार आहे. अशात मंगळ आणि शनिचा स्थितीतून ज्योतिषशास्त्रातील सर्वात महाभयानक असा षडाष्टक योग तयार होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसानसह आरोग्याची समस्या जाणवणार आहे.
वृश्चिक रास
षडाष्टक योगाची निर्मिती या राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरणार आहे. यावेळी, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवणार आहे. तसंच, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वागणे तुम्हाला घातक आहे. त्याचबरोबर, यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या. त्यामुळे, यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण असणार आहे.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योगाची निर्मितीमुळे सावध राहवे लागणार आहे. यावेळी तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, तुम्ही यावेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसंच, यावेळी व्यावसायिकांचे उत्पन्न थोडे कमी होणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागणार आहे.
कन्या रास
षडाष्टक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. यावेळी तुम्हाला मानसिक ताणावाचा सामना करावा लागेल. तसंच, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एखाद्या गोष्टीवरून तणाव असणार आहे. म्हणून, सतत वादविवाद टाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. यावेळी, तुम्ही तुमचे वाहन काळजीपूर्वक चालवावे अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. यावेळी, नोकरी करणाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी त्यांच्या कनिष्ठ आणि वरिष्ठांशी काही बाबींवरून मतभेद होणार आहे. तसंच, या काळात व्यापाऱ्यांचे पैसे अडकणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link