Akshaya Tritiya 2025: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व असून हा दिवस शुभ मुहूर्तांपैकी एक मानला गेला आहे. या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. यादिवशी सोने, चांदी, कार आणि घर खरेदीसाठी शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी 30 एप्रिलला असणार आहे. जी अक्षय्य तृतीया बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर येते अतिशय महापुण्यकारक मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयाला ग्रहांची स्थिती पाहता यादिवशी अनेक राजयोगाची निर्मिती होणार आहे. या दिवशी गजकेसरी, लक्ष्मी नारायण योग ते मालव्य राजयोग होणार आहे. हे राजयोग 3 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार यशासह यांची प्रगती होणार आहे. (Akshaya Tritiya 2025 on 30 april created gajkesari malviya laxmi narayan rajyog 3 zodiac sign get success in every work including position and prestige)
वृषभ रास
या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप भाग्यशाली असणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीसह भगवान कुबेराचा आशीर्वाद बरसणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश प्राप्त होणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांचा अंत होणार असून कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. अशा परिस्थितीत, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर काही मोठी जबाबदारी तुम्हाला देण्यात येणार आहे. नोकरीच्या अनेक संधी मिळणार आहे. वाहन आणि मालमत्ता मिळण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग्य शुभ असणार आहे.
मीन रास
या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस देखील खास असणार आहे. या राशीच्या लोकांच्या दारावर आनंद येणार आहे. या राशीच्या लग्नाच्या घरातच मोठे राजयोग असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदा मिळणार आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासोबतच, बराच काळ अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा प्राप्त होणार आहे. यासोबतच, तुमची नेतृत्व क्षमता वाढणार असून ज्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे.
मिथुन रास
या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ असणार आहे. या राशीखाली जन्मलेले लोक त्यांच्या व्यवसायात मोठा नफा कमवणार आहेत. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळणार आहे. यासोबतच, नोकरी करणाऱ्यांनाही बरेच फायदे मिळणार आहेत. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळणार आहेत. यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक संकटातून मुक्तता मिळणार आहे. यासोबतच, तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते सुधारणार आहेत.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)
[ad_3]
Source link